शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:35 IST

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सालेकसा शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसमितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सालेकसा शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून वेतनवाढ थांबविलेल्या चटोपाध्याय निवड श्रेणी पात्र शिक्षकांना त्वरित वेतनवाढ लावणे,चटोपाध्याय निवड श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, माहे मे २०१६ ते जून २०१८ पर्यंतचे डीसीपीएसचे चालान व शेड्यूल पाठविणे, माहे एप्रिल २०१६ ते मार्च २०१२ पर्यंतचे शेड्यूल पाठविणे,जीपीएफ व डीसीपीएसची पावती मिळणे, चटोपाध्याय मंजूर होवून आलेल्या शिक्षकांना वेतन निश्चिती करुन वेतन वाढ लावणे, पानगाव शाळेचे प्रकरण निकाली काढणे, एलआयसी २०१२-२०१३ मध्ये असलेले तफावत दूर करणे, प्रत्येक महिन्याचे पगार बिल वेळेवर पाठविणे, गणवेशाची रक्कम कमी मिळलेल्या शाळांना उर्वरित रक्कम पुरविणे, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.याप्रसंगी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.एल.मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. चिखलोंडे, केए.स.धुवाधपाडे, शिक्षण अधीक्षक एस.आर. वंजारी, वरिष्ठ सहायक वंदना खजुरीया, कनिष्ठ सहायक डी.एस.फरकुंडे, टेंभरे व तोषिक उके उपस्थित होते. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष सतिश दमाहे, कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, डी.एन. गोलीवार, ए.बी. बोरकर, पाटील, एम.पी. म्याकलवार, पी.एम. फरकुंडे, सुरेश चव्हाण, गजभिये, सुनील बैठवार, बी.झेड. माहुले, टी.एन. बैठवार, के.एन. बनोठे, डी.बी. बरैया, कृष्णा लिल्हारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम.पी. म्याकलवार यांनी तर आभार जयेश लिल्हारे मानले.