शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

कर्जवसुली थांबविण्याचे आदेश

By admin | Updated: March 27, 2017 00:59 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहकारी बँका शेतकऱ्यांकडून जबरन कर्जवसुली करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.

पुराम यांचा पाठपुरावा : सहकारमंत्र्याचे जिल्हा निबंधकांना आदेशसालेकसा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहकारी बँका शेतकऱ्यांकडून जबरन कर्जवसुली करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. आमदार संजय पुराम यांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन जबरन कर्ज वसुली थांबविण्याची मागणी केली. यावर नामदार देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना जबरन कर्ज वसुली करू नये असे आदेश दिले. बँकेचे वसुली अधिकारी कर्जवसुलीच्या नावावर घरातील कोणतीही वस्तु सुद्धा जबरन उचलून नेत आहेत. त्यामुळे कर्ज घेणारे शेतकरी भयभीत झालेले दिसत आहेत. सर्व बाबीच्या तक्रारी आमदार पुराम यांच्या यांच्याकडे पोहोचल्या व त्यांनी तातडीने राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून निवेदन देत जबरन कर्ज वसुली थांबविण्यासाठी योग्य पाऊस उचलावे असा आग्रह केला.आ. पुराम यांच्या निवेदनावर तातडीने विचार करीत नामदार देशमुख यांंनी जिल्हा उपनिबंधकांना आदेश निर्गमित करुन सर्व सामान्य शेतकऱ्यांना मानसिक त्रास देणारे कोणतेही पाऊल न उचलता जबरन कर्जवसुली करू नये. तसेच कर्जवसुलीच्या नावावर केव्हाही शेतकऱ्यांच्या घरात घुसून घरातील कोणतीही वस्तु उचलून नेऊ नये असे आदेश दिले.सध्या मार्च महिन्याचा अखेर चालत असून आर्थिक वर्ष समाप्तीपूर्वी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी जबरन कर्जवसुलीचा अभियान सुरू केला आहे. सहकार मंत्र्यांच्या आदेशावरुन काय पाऊल उचलतात हे पुढे पाहावे लागेल. (तालुका प्रतिनिधी)