शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

रेमडेसिव्हर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत सर्वसामान्यांसाठी एकाच मेडिकलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 05:00 IST

प्रिस्कीप्शनवर ही लस शासनाने अधिकृत केलेल्या मेडिकल दुकानातून मिळत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोवीड उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनवरच ते विकता येणार आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शन निर्मिती करणारी कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रूपयात मिळणार असून त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासकीय रूग्णालयात मोफत : लसीचा काळाबाजार होणार नाही याकडे लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना रूग्णांचे प्राण वाचिवण्यासाठी शासनाने आरोग्य विभागाकडे रेमडेसिव्हर इंजेक्शनची उपलब्ध करून दिले आहेत. असून सर्वच कोविड रूग्णालयांना जिल्हा रूग्णालयातूनच लसीचा पुरवठा करण्यात येते. विशेष म्हणजे अटींच्या आधारावर सर्वमान्यांनाही मेडिकलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन २३६३ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.असे असले तरी खुल्या बाजारात फक्त एकाच मेडिकल दुकानातून या लसीची विक्री करण्याची परवानगी आहे. त्यातही एकच कोविड रूग्णालयातून प्रिस्क्रीपशने या दुकानामार्फत रूग्णाला लसीची मागणी केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने लसीची विक्री होत असली तरी याआधी एक लसची किंमत खुल्या बाजारातच अव्वाच्या सव्वा होती. यावर आखडपाखड झाल्यानंतर खुल्या बाजारात लस विक्रीवर बंद केली. परंतू अंतर्गत सेटींगचा मामला आजही कायम असल्याचे समजते.सवलतीत इंजेक्शन मिळण्यासाठी नियमप्रिस्कीप्शनवर ही लस शासनाने अधिकृत केलेल्या मेडिकल दुकानातून मिळत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोवीड उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनवरच ते विकता येणार आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शन निर्मिती करणारी कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रूपयात मिळणार असून त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे हे इंजेक्शन विक्री करताना केवळ ५ टक्के कमिशनवर विकावे लागणार आहे. कोरोना रूग्णांना आता पाच हजार ८०० रूपयांऐवजी २ हजार ३६० रूपयाला हे इंजेक्शन नेमून दिलेल्या दुकानातून मिळत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या