शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, सचिवाला पदमुक्त करा

By admin | Updated: October 7, 2016 01:51 IST

सरपंचपदी आरूढ झालेले लोक अमूक माझ्या पक्षाचा आहे म्हणून त्याला पात्र नसताना लाभ देऊ व दुसरा

ग्रामसभेत ठराव : १० कुटुंबांना नऊ वर्षापासून दाखले दिलेच नाहीगोंदिया : सरपंचपदी आरूढ झालेले लोक अमूक माझ्या पक्षाचा आहे म्हणून त्याला पात्र नसताना लाभ देऊ व दुसरा माझ्या पक्षाचा नाही म्हणून त्याला लाभ देणे सोडा दाखलाही दिला जात नाही. ही बाब न्यायसंगत नाही. त्यासाठी त्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अडले व इतरही कामे खोळंबले असल्याचा आरोप करीत २ आॅक्टोंबरच्या ग्रामसभेत या अराजकेतने वागणाऱ्या रतनाराच्या सरपंच व सचिवाला पदमुक्त करण्याचा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला, अशी माहिती येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. रतनारा येथील सरपंच रंजीता मेश्राम, ग्रा.पं.सदस्य धनपाल धुवारे व सचिव पृथ्वीराज कोल्हटकर या तिघांनी गावात अराजकता पसरविली आहे. सन २०११ च्या सर्वेक्षण यादीनुसार ५६३ लोकांची नावे घरकूल यादीत होती. परंतु सरपंच व सचिवाने ग्रामसभेत पात्र, अपात्र लाभार्थ्यांची जनवड न करता मनमर्जीने आपल्या संबधीत धनाढ्यांची नावे त्या घरकूल यादीत टाकली आहेत. गरजूवंत सोहन ढेकवार, अर्जुन ढेकवार इतर लोकांना घरकूलाची गरज असताना त्यांची नावे डावलण्यात आली. सरपंचने स्वत:च्या श्रीमंत भावाचे नाव घरकूलाच्या यादीत टाकले आहे, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. गावात मतदान करणे, रेशन घेणे हा लाभ १० कुटुंबाना दिला जातो. परंतु त्यांना जन्म किंवा मृत्यूचा दाखल न देणे, रहिवासी दाखला न देणे हे काम मागील नऊ वर्षापासून होत असल्याने या अज्ञानी गरिब लोकांची हाक कुण्याही अधिकाऱ्याने ऐकले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे सन २०११-१२ या वर्षात ४ लाखाचे बक्षीस मिळाले होते. परंतु तंटामुक्त बक्षीसाचा हिशेब ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी दिला नाही. सरपंच व उपसरपंच ह्या दोन्ही आशा कार्जकर्ती आहेत. एकच व्यक्ती दोन पदाचा लाभ घेत आहगत तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केली यात असल्याचा आरोप रामप्रसाद लिल्हारे, मयाराम दसरे, रामप्रसाद कनसरे, गणेश लिल्हारे, मुन्नालाल लिल्हारे, हौसलाल चिखलोंडे, बेनिराम लिल्हारे, घनश्याम लिल्हारे, भोजराज परतेती, शीला लिल्हारे व इतर गावकऱ्यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)