आनंद पोहण्याचा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस येत आहे. त्यामुळे शहरातील पांगोळी नदी दुथडी भरून वाहात आहे. त्यातच ज्यांना पोहोण्याचे कौशल्य आहे ते असे पुलावरून नदीत उड्या मारून पोहोण्याचा आनंद घेत आहेत.
आनंद पोहण्याचा :
By admin | Updated: September 19, 2015 03:00 IST