शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसात १७.३१ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:13 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीने मंडळातंर्गत धावणाऱ्या एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख रेल्वे स्थानकांत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे : ७७२४ प्रकरणांची नोंद

ऑनलाईन लोकमतगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीने मंडळातंर्गत धावणाऱ्या एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख रेल्वे स्थानकांत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात केवळ १८ दिवसांत १७ लाख ३१ हजार ३२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.दपूम रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने मंडळातील विविध लोहमार्गावरून ये-जा करणाºया एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख स्थानकांत १८ दिवसांपर्यंत विविध विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.यात विना तिकीट प्रवास तथा माल बुक न करताच लगेज नेण्याचे सात हजार ७२४ प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १७ लाख ३१ हजार ३२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय केरकचरा पसरविणारे १८० प्रकणात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १७ हजार ३८० रूपयांची वसुली करण्यात आली. सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ३ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकावर किलेबंदी चेक व येथून ये-जा करणाऱ्या २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट, अनियमित प्रवास तसेच माल बुक करताच लगेज वाहून नेणारे १०६९ प्रकरणे केवळ एकाच दिवसांत नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून एकूण दोन लाख १३ हजार ९९५ रूपये वसूल करण्यात आले.