शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीपासून गल्लीपर्यंत लढण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:32 IST

बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समारंभ

गोंदिया : बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे. मात्र देशातील दलित, शोषीत व पिडीत समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने नेहमी पुढाकार घेतला आहे.कायद्यातील कोणत्याही बदलाचा कॉंग्रेस पक्ष पुरजोर पणे विरोध करीत असून गरज पडल्यास संसदेपासून गल्लीपर्यंत लढण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजीत अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, बाबासाहेब दलीत, शोषीत व पिडीत समाजाचे रक्षक होते, तसेच संविधान रचेता व समाज सुधारक होते. ते पहिले कायदेमंत्र होते की ज्यांनी स्वतंत्र्यता, समान काम-समान वेतन, महिलांना मतदानाचा अधिकार सारख्या बदलांसाठी प्रयत्न केले. यामुळेच ते सर्वव्यापी महामानव आहे. बाबासाहेबांनी समाज सुधारण्याचे कार्य केल्यामुळेच आज भारतात जातीभेद, प्रांतभेद, गरिबी-अमिरी सारखे भेद बाजूला सारून बाबासाहेबांच्या सपनातील भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. कृष्णा मेश्राम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, अरूण गजभिये, डॉ. प्रा.महेंद्र लोधी, डॉ. अश्विन सोनटक्के, प्रा.बबन मेश्राम, प्रा.शशीकांत चौरे, डॉ. राहूल बागडे, मिलींद रामटेके, राजकुमार जैन, विनोद हरिणखेडे, शकील मंसूरी, गजानन उमरे, विष्णू दोनोडे, पी.एस.फुले, प्रमोद गजभिये, रमेश ठवरे, चंद्रप्रकाश नागदिवे, डॉ. विनोद बडोले, राजेंद्रप्रसाद बंसोड, अविनाश नेवारे, विजय शेंडे, प्रदीप गजभिये, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल