शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

३८ लाख पुस्तकांचे केले वाचन

By admin | Updated: October 19, 2016 02:56 IST

जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साजरा करण्यात आला.

वाचन आनंद व प्रेरणा दिन : २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांची उपस्थितीगोंदिया : जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांनी शनिवारी ३७ लाख ९२ हजार ४३६ पुस्तकांचे वाचन केले. जिल्ह्यात साक्षरता दिनी राबविलेल्या ‘वाचन आनंद’ दिवसाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून शनिवारी रावबविण्यात आलेल्या वाचन आनंद कार्यक्रमात ३८ लाख पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली.जिल्ह्यातील आठही तालुक्यात वाचन आनंद दिवसाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवांतर वाचनाची प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी १० पुस्तके हाताळली. वर्ग १ ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील १६८४ शाळांतील २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांनी ३७ लाख ९२ हजारापेक्षा अधिक पुस्तकाचे वाचन केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी ५ लाख ३ हजार ९ पुस्तकाचे वाचन केले, आमगाव तालुक्यातील २३ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ३ लाख ७९ हजार ५३० पुस्तकाचे वाचन केले, देवरी तालुक्यातील २० हजार २२ विद्यार्थ्यांनी२ लाख ८३ हजार ९५१ पुस्तकाचे वाचन केले, गोंदिया तालुक्यातील ७० हजार ७०५ विद्यार्थ्यांनी १ हजार ५६ हजार ९८६ पुस्तकाचे वाचन केले, गोरेगाव तालुक्यातील २३ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी ३ लाख ८५ हजार ३०९ पुस्तकाचे वाचन केले, सालेकसा तालुक्यातील १५ हजार २१४ विद्यार्थ्यांनी २ लाख ४८ हजार ९५८ पुस्तकाचे वाचन केले, सडक-अर्जुनी तालुक्यातील२० हजार ७१६ विद्यार्थ्यांनी ३ लाख १६ हजार ३९४ पुस्तकाचे वाचन केले, तिरोडा तालुक्यातील ३१ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी ५ लाख १८ हजार २९८ पुस्तकाचे वाचन केले.(तालुका प्रतिनिधी)