प्रेरणा वाचनाची : गोंदिया शिक्षण विभागाने साक्षरतादिनी जिल्ह्यात दप्तर विरहीत दिन साजरा करण्यात आला. या दिवशी अडक-अर्जुनी तालुक्यातील विक्रमबाबा विद्यालय डोंगरगाव सडक येथील विद्यार्थ्यांनी टेबलावर ठेवलेली पुस्तके घेऊन मैदानात बसून पुस्तकांचे वाचन केले. पावसाचे दिवस असल्याने वऱ्हांड्यात किंवा खोलीत कार्यक्रम घ्यायचे ठरले होते. परंतु साक्षरता दिनी पाऊस न आल्यामुळे खुल्या मैदानात वाचन आनंद प्रगरणादिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी आपापल्या मित्र-मैत्रीणींशी गप्पा मारत मी कोणते पुस्तक आधी वाचू याची विचारणा विद्यार्थीनी एकमेकींना करीत होत्या.
प्रेरणा वाचनाची
By admin | Updated: September 11, 2016 00:19 IST