शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:04 IST

शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.

ठळक मुद्देपरिणय फुके : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदियामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते. परिणय फुके म्हणाले, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदियातर्फे जिल्ह्यातील १ लाख २० हजार कुटुंबांना गॅस जोडणीचे वाटप आणि ६ लाख १८ हजार ६५० नागरिकांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.या योजनेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना १० किलो गहू २ रु पये दराने आणि २५ किलो तांदूळ ३ रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.यावेळी पालकमंत्री परिणय फुके यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन व शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.