शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांनी आधार क्र मांक द्यावा

By admin | Updated: October 30, 2016 01:49 IST

रेशन कार्डवरुन प्रत्येक सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त करु न घेण्याच्या अनुषंगाने सर्व शिधापत्रिका धारकांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत

गोंदिया : रेशन कार्डवरुन प्रत्येक सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त करु न घेण्याच्या अनुषंगाने सर्व शिधापत्रिका धारकांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत त्यांच्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक संबंधित रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. जे शिधापत्रिकाधारक आधार क्र मांक उपलब्ध करु न देणार नाही त्यांची नावे शिधापत्रिकेतून काढण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या नावांचा नव्याने समावेश करण्यात येणार नाही. अन्न सुरक्षा योजनेअंतर्ग अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकेत समाविष्ट सर्व व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कायदा २०१६ च्या कलम ७ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट असलेल्या व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार क्र मांक असणे आता अनिवार्य आहे. सद्यस्थितीत अन्नधान्याची उचल करणाऱ्या शिधापत्रिकेत समाविष्ट सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या शिधापित्रकेतील सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त नसल्याचे जवळच्या केंद्रावर जावून आधार नोंदणी करु न घ्यावी. केंद्र शासनाने यापुर्वी सधन गॅसधारक कुटुंबांना स्वेच्छेने गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते व नागरिकांनी स्वच्छेने अनुदान सोडले होते. त्याच अनुषंगाने जे शिधा पत्रिकाधारक सवलतीच्या दराने धान्याचा हक्क सोडू इच्छितात त्यांना अन्न धान्य उचल न करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा शिधा पत्रिकाधारकांनी तहसिलदारामशी संपर्क साधावा. ज्या शिधापत्रिका धारकांकडे गॅस नाही असे शिधापत्रिकाधारक केरोसीन मिळण्यास पात्र आहेत व अशा शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधार क्र मांक व भ्रमणध्वनी क्र मांक तात्काळ सादर करावे. भ्रमणध्वनी क्र मांक शक्यतो कुटुंब प्रमुखाचा असावा. कुटुंब प्रमुखाकडे भ्रमणध्वनी नसल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा भ्रमणध्वनी चालू शकेल. जे शिधा पत्रिकाधारक आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्र मांक सादर करणार नाही त्यांना नोव्हेंबर २०१६ पासून अनुदानीत दराचा कोटा देण्यात येणार नाही. अशा लाभार्थ्यांचा कोटा राखून ठेवण्यात येईल. केरोसीन मिळण्यास पात्र सर्व शिधा पत्रिकाधारकांनी ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत त्यांचे आधार क्र मांक व मोबाईल क्र मांक त्वरित तहसील कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदार व केरोसीन विक्र ेते यांचेकडे जमा करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)