शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रासेयोतर्फे साक्षरता रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:10 IST

आंतरराष्टÑीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या मार्गदर्शनात

ठळक मुद्देरॅलीत ‘साक्षर जनता भूषण भारता’ अशा अनेक घोषवाक्यातून जनजागृती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आंतरराष्टÑीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या मार्गदर्शनात जगत महाविद्यालयापासून शहराच्या मुख्य रस्त्याने साक्षरता रॅली काढण्यात आली. या रॅलीत ‘साक्षर जनता भूषण भारता’ अशा अनेक घोषवाक्यातून जनजागृती करण्यात आली.साक्षरता रॅलीत प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे, उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस.राणे, डॉ.सी.पी. पटले, डॉ.एम.के. देशपांडे, प्रा. एल.वाय. ढवळे, डॉ.व्ही.टी. गजभिये, प्रा.आर.एम. गहाणे, डॉ.सी.टी. राहुले, डॉ.आर.बी. भैरम, प्रा.पी.बी. जवादे, डा.आर.एम. पिसे, डॉ.आर.एन. साखरे, प्रा.लोकेश कटरे तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस.राणे व रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.एस.चंद्रा महिला महाविद्यालयआमगाव : एस.चंद्रा महिला महाविद्यालयात जागतिक साक्षरता दिवस राष्टÑीय सेवा योजना व प्रौढ शिक्षणाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य टी.एस. कळंबे, एनएसएस प्रमुख प्रा.एम.आर. शहारे, प्रौढ शिक्षण प्रमुख प्रा.के.के. मेश्राम, प्रा. दिप्ती चुटे, प्रा. भावना खापर्डे, प्रा.आर.के.मेश्राम, प्रा.आर.जी.कटरे, प्रा.आर.एन. चंद्रीकापुरे, प्रा.फुंडे, प्रा. दिक्षा रहांगडाले, प्रा.गोंडाणे, प्रा.एच.डी. कठाणे, शिक्षकेतर कर्मचारी टी.बी. ठाकुर, एस.एस.मेश्राम, एन.आर. लटये उपस्थित होते. सारक्षतेच्या बाबतीत राखी सोनवाने, निकीता लाडे, दिप्ती घरत यांनी माहिती दिली. संचालन वनिता रहांगडाले यांनी केले. आभार दिपीका कटरे यांनी मानले.राणी लक्ष्मीबाई विद्यालयकालीमाटी : कट्टीपार येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात जागतिक साक्षरता दिन मुख्याध्यापक के.सी. ठाकरे यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून आय.एम. गौतम, आर.एस. बावनथडे, एस.एल. बडोले, सी.जी. चौधरी, जी.बी. टेंभरे, बी.एम. सोमवंशी, एल.पी. शेेंडे उपस्थित होते. संचालन सी.जी. चौधरी तर आभार बी.एम. सोमवंशी यांनी मानले.कार्यक्रमासाठी डी.आर.चौधरी, एम.एम. हत्तीमारे, डी.एस. भवरीया, लिंगू कोरे तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.