शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चुरस

By admin | Updated: September 27, 2016 02:47 IST

येथे सुरू असलेल्या आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत विविध जिल्ह्यातील

तिरोडा : येथे सुरू असलेल्या आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगलीच चुरस दाखविली. गेल्या दोन दिवसांपासून या खेळाचा तिरोडावायी आनंद घेत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सोपान कटके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गोंगरेड्डीवार, डॉ. वसंत भगत, सुनील पालांदूरकर, सलाम शेख, संजय खियानी, खिलेश पारधी, सुनील शेंडे, संजय नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शिवछत्रपत्री क्रीडा पुरस्कारप्राप्त महासचिव सोपान कटके यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी प्रात्याक्षिक दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. डॉ.सूर्यवंशी यांनी मुलांना स्वत:च्या बालपणातील आठवणी सांगून तिरोडासारख्या लहान शहरात राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. आमदार रहांगडाले यांनी स्वत:चे रक्षण ज्या खेळामुळे करता येते अशा या खेळाचे आयोजन आपल्या येथे करण्यात आले असून पुढील काळात या प्रकारच्या राज्यस्तरीय आयोजनासाठी सदैव तत्पर राहण्याची घोषणा केली. संचालन रंजनकुमार श्रृंगारपवार यांनी केले. आभार सुनील ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक परजारे, विवेक मेश्राम, पंकज तिडके, राम बोधनकर, सुनील ठोकरे, चंदू प्रजापती, मुकेश शेंडे, अमन बैरीसाल, खुशाल पिंजरघरे, आकाश शहारे, निखील कावळे, राजकुमार पटले, निशा पांडे, कोमल रहांगडाले, सागर झाडे, चंद्रकांत मुरे, अमित रहांगडाले, निखील शेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)