शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे विभागाने केला १५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:20 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्दे६,५९९ प्रकरणांची नोंद : कचरा करणाºयांना २० हजार ६०० रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करताच लगेज वाहून नेणे तसेच केरकचरा पसरविण्याचे प्रकरणे नोंद करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून एकूण १५ लाख दोन हजार ७६५ रूपयांचे दंड वसूल करण्यात आले.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने नियमितपणे विविध अभियान राबविण्यात येत आहेत.या अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानात विनातिकीट, अनियमित प्रवास तसेच मालबुक न करताच लगेजचे एकूण सहा हजार ५९९ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून १४ लाख ८२ हजार १६५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.याशिवाय केरकचरा पसविल्याप्रकरणी एकूण २०८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २० हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्यात २७ तारखेपर्यंत एकूण १५ लाख दोन हजार ७६५ रूपयांचा दंड संबंधित प्रवाशांकडून वसूल करण्यात आला.रेल्वेगाडी व स्थानकांवर वाढत्या घटनाना प्रतिबंध लागावा व रेल्वेमध्ये सुरक्षा बळकट व्हावी, यासाठी एडीआरएम डी.सी. अहिरवार यांच्या अध्यक्षतेत व इतर मुख्य रेल्वे अधिकाºयांसह मंडळ कार्यालयात जीआरपीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्यासह बैठक झाली.यात प्रामुख्याने डोंगरगड ते गोंदिया मार्गादरम्यान समाजविघातक कार्य प्रतिबंधित करणे, आरपीएफ व जीआरपीद्वारे संयुक्तरित्या अनियमित प्रवास प्रतिबंधित करणे, अनधिकृत प्रवेशावर प्रतिबंध लावणे, जीआरपी व आरपीएफ स्टाफची रात्री गस्त लावणे, प्रवाशांच्या सामानांची चोरी प्रकरणांना प्राथमिकता देवून प्रवाशांना असुविधा होवू नये, याची खबरदारी घेणे, याबाबत एका संयुक्त निर्देश दिले आहे.