शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:20 IST

गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा यासह अन्य प्रवाशी मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक (जी.एम.) सुनील सोईन यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी : व्यवस्थापकांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा यासह अन्य प्रवाशी मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक (जी.एम.) सुनील सोईन यांना निवेदन देण्यात आले. सोईन यांनी बुधवारी (दि.३) गोंदिया स्थानकाला भेट दिली असता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.चर्चेत शिष्टमंडळाने गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, गोंदिया -बालाघाट-कंटगी दरम्यान फेºया वाढवा, शॉपींग मॉलमधील दुकानांचे बेरोजगारांत त्वरीत वितरण करावे, अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक प्रवासी सुविधांनी युक्त करावे, गोंदिया-डोंगरगड दरम्यान नवी गाडी सुरू करावी, भुवनेश्वर लोकमान्य टिळक सुपर फास्ट गाडी ( १२८७९-१२८८०) व पुरी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचा (१२७४५-१२७४६) गोंदियात थांबा देणे, रेल्वेच्या सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण करणे, प्रवाशांची वाढती संख्या बघता गोंदिया-बालाघाट दरम्यान शटल गाडी सुरू करणे, महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये नागपूर-गोंदिया प्रवासादरम्यान सर्व आरक्षीत कोचमध्ये पूर्वी प्रमाणे साधारण तिकीटावर प्रवासाची सुविधा देणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सोईन यांना दिले.शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवर सोईन यांनी लवकरच सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अशोक सहारे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक सतीश देशमुख, शहर उपाध्यक्ष नानू मुदलीयार, खालीद पठाण, विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, विष्णू शर्मा, रमन उके, वामन गेडाम, सोनू येडे, सौरभ गौतम, प्रवीण पटले, विलास मेश्राम, सुनील मेश्राम व अन्य उपस्थित होते.