शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुराम यांनी केली आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:07 IST

देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पडलेले छत आणि आरोग्यविषयक इतर सुविधांसंदर्भात आ.संजय पुराम यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली.

देवरी : देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पडलेले छत आणि आरोग्यविषयक इतर सुविधांसंदर्भात आ.संजय पुराम यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली.सन १९९० साली देवरी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली तेव्हापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कुठलीही सुधारणा झाली. एवढेच नाही तर बदलत्या काळानुसार रुग्णसोयीसाठी शासनाने नवीन उपकरणांची व्यवस्था केली, परंतु त्याला हाताळणारे चालक (आॅपरेटर) मात्र अजुनही या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सदर उपकरणांचा रुग्णांना पाहिजे तेवढी मदत होत नाही. याबाबत क्षेत्राचे आ.पुराम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री सावंत यांच्याशी यापूर्वीही चर्चा करीत पाठपुरावा केला. परंतु अजुनपर्यंत शासनाने प्रशासनाला कुठलेही निर्देश दिले नाही. उलट दिवसेंदिवस देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे छताचे पापुद्रे खाली पडत असल्याने यातून अपघात होऊ शकतो, ही बाब सोमवारी ना.सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. देवरीत नवीन इमारत व उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा लवकरात लवकर मंजुर करण्यात यावा, असे स्मरणपत्र देण्यात आले. ना.सावंत यांनी विभागीय आरोग्य संचालक नागपूर व जिल्हा शल्य चिकीत्सक गोंदिया यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून प्रस्ताव सादर करून त्यांना तसा अहवाल सादर करा असे निर्देश दिले. (प्रतिनिधी)