शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त पुरवठा आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:50 IST

जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्दे१३९४.८९ कोटींच्या निधीची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे होत्या. यावेळी रिजर्व्ह बँकेचे प्रबंधक अनील मेंढे, जिल्हा अग्रनी प्रबंधक दिलीपकुमार सिल्लारे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक नीरज जागरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शंतनु मुंडे, जिल्हा निबंधक कांबळे, निवासी जिल्हाधिकारी हरीष धार्मीक व आरसेटी संचालक रवींद्र रिंगनगावकर, बँकर्स व सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सभेत नाबार्डने सादर केलेल्या सदर आराखड्यावर चर्चा करून सर्व बँकांनी आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी सांगीतले. दरम्यान त्यांच्या हस्ते संभाव्य आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.नाबार्डने सादर केलेल्या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्यामध्ये शेती व शेतीपुरक क्षेत्रासाठी ८८९.५२ कोटी, शेती यांत्रीकीकरणासाठी ४१.४० कोटी, पशुसंवर्धन संबंधीत क्षेत्र दुग्ध व्यवसायासाठी ५१.८९ कोटी, कुक्कुटपालनसाठी ८.३६ कोटी, शेळी मेंढी पालनासाठी १४.४० कोटी, गोदाम व शीतगृहासाठी ४७.२३ कोटी, भुवीकासासाठी ९.३१ कोटी, सिंचनासाठी ३४.८४ कोटी, शिक्षण व गृहकर्जासाठी २१२.४० कोटी, महिला बचत गट विकासासाठी ११.१६ कोेटी वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी