शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत चुकारे व बारदाणा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:40 IST

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही.

ठळक मुद्देअन्यथा चक्काजाम आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. तर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना महिनाभराचा कालावधी लोटूनही चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही समस्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या अन्यथा १२ डिसेंबरला चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सडक अर्जुन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सात दिवसात चुकारे देण्याचा नियम आहे. मात्र धानाची विक्री करुन महिनाभराचा कालावधी लोटला तरी सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. तर बऱ्याच धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही.परिणामी शेतकºयांना गरजेपोटी १५ रुपयांचा बारदाणा २५ रुपयाला घेवून धान विक्रीसाठी न्यावा लागत असल्याचे चित्र आहे.आधीच नैसर्गिक संकटाने खचलेल्या शेतकºयांना शासनाच्या कृत्रिम संकटाना तोंड द्यावे लागत आहे. तर चुकारे उशीरा मिळत असल्याने काही शेतकरी गरजेपोटी खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे त्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपये नुकसान व बोनसला देखील मुकावे लागत आहे. शासनाने यासर्व गोष्टींची दखल घेवून सर्व धान खरेदी केंद्रावर बारदाणा उपलब्ध करुन देवून धानाचे चुकारे सात दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा या विरोधात १२ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, रजनी गिऱ्हेपुंजे, इंदूताई परशुरामकर, मंजू डोंगरवार, सुधाकर पंधरे, दिनेश कोरे, नरेश भेंडारकर, परसराम राऊत, एफ.आर.टी शहा, शिवाजी गहाणे, नरेश चव्हाण, पुष्पमाला बडोले यांचा समावेश होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी