शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 गोंदियात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने; प्रफुल पटेल यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:21 IST

Gondia News Bharat Band विविध शेतकरी संगठना नी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी अन्यायकारी धोरणामुळे आज देशात मोठया संख्येत शेतकरी आंदोलन करित आहे. विविध शेतकरी संगठना नी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे. गोंदिया येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रीय काॅंग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षाच्या गोंदिया येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमे जवळ प्रदर्शन करण्यात आले व शेतकऱ्याच्या समर्थनात व केन्द्र शाशनच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. प्रदर्शन स्थळात खासदार प्रफुल पटेल आज उपस्थित होते.

या वेळी महाविकास आघाडीचे  नेते व पदाधिकारी माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन,  अमर वऱ्हाडे,  जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेना चे  पंकज यादव, सर्वश्री सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयुर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, अक्की अग्रहरी, आरजु मेश्राम, शैलेश वासनिक, विनायक शर्मा, कृष्णा भांडारकर, कपिल बावनथडे, भुवन रिनाईत, श्रीधर चन्ने, वामन गेडाम सोबत महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद