शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

पुरोगामी विचारांना संस्कृतीची जोड आवश्यक

By admin | Updated: January 6, 2017 00:57 IST

संस्कारक्षम शिक्षण प्रणालीचा शासनाने पुरस्कार करावा तरच संस्कारक्षम पिढी घडेल, नितीमूल्यांना

गजानन डोंगरवार : सावित्रीबाई शिशू मंदिरचे वार्षिकोत्सव अर्जुनी-मोरगाव : संस्कारक्षम शिक्षण प्रणालीचा शासनाने पुरस्कार करावा तरच संस्कारक्षम पिढी घडेल, नितीमूल्यांना जपणारी पिढी घडेल. तंत्रज्ञानाच्या या युगात पुरोगामी विचारांची खूप गरज आहे. मात्र जोपर्यंत या प्रणालीला संस्कृतीची जोड मिळणार नाही तोपर्यंत पुरोगामी विचार तथ्यहिन आहेत, असे प्रतिपादन डॉ. गजानन डोंगरवार यांनी केले. ते स्थानिक सावित्रीबाई शिशू मंदिर उच्च प्राथमिक शाळेत वार्षिकोत्सवाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले, हे यंत्रयुग आहे. मानवाने प्रचंड विकास केला आहे. रोज नवनवे शोध लागत आहेत. समाजात जीवन जगताना प्रत्येकाला अपडेट असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विलक्षण प्रतिभेचे धनी आहेत. त्यांनाही अद्यावत शिक्षणाची, मार्गदर्शनाची गरज आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था ही व्यावसायिक झाली आहे. या शिशू मंदिराने व्यावसायिक शिक्षण प्रणालीतही वेगळा पायंडा रोवला आहे. आधुनिक शिक्षण देताना आपल्या संस्कृतीचेही शिक्षण मुलांना दिले पाहिजे, असे ते म्हणाले. उद्घाटन तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या हस्ते, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, न.पं. उपाध्यक्ष विजय कापगते, न.पं. सभापती माणिक मसराम, घनश्याम हातझाडे, मुख्याध्यापक आशा हातझाडे, पंढरी गहाणे, आनंद मेश्राम, अशोक कापगते उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांनी केले. दीप प्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांचे सरंक्षण यावर संदेशात्मक नाटिका सादर केली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा हातझाडे यांनी मांडले. संचालन व आभार भोजराज मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी संगीता बावणे, प्रीती लाडे, अश्विनी बंसोड, रंजना गहाणे, रिना राऊत, रंजना ठाकूर, अमोला मेश्राम, फरहिनाझ पठाण, पारस कोचे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)