शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अडकू शकते अध्यक्षांची निवड

By admin | Updated: August 20, 2014 23:37 IST

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड ग्रामसभेतून निवडण्याचे निर्देश शासनाने दिले. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्याची तारीख आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या

तंटामुक्त मोहीम : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटकागोंदिया : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड ग्रामसभेतून निवडण्याचे निर्देश शासनाने दिले. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्याची तारीख आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २६ आॅगस्ट ला आचारसंहिता लागणार असल्याने तंटामुक्त अध्यक्षाची निवड अडकण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व गावांतील तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी लगबग सुरू आहे.गावात शांततेची गंगा नांदावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त मोहीम अमंलात आणली. मोहीमेची अमंलबजावणी करण्यासाठी गावात एक समिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. समितीत एक अध्यक्ष राहील. त्या अध्यक्षपदी गावातील जेष्ट नागरिक, सन्मानजनक व्यक्ती, राजकारणापासून अलिप्त व कायद्याची जाण असलेल्या व्यक्तीची निवड करण्याचे सूचविण्यात आले. परंतु तंटामुक्त अध्यक्षाला गावात सन्मानाचे पद मिळत असल्याने अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली. परिणामी राजकारण्यांचा या मोहमेत शिरकाव झाला. मानसन्मान मिळत असल्याने गुन्हेगार व्यक्तीही या मोहीमेवर येऊ लागले. परिणामी तंटामुक्त मोहीमेवर गुन्हेगार येणार नाहीत यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना अध्यक्षपदासाठी चारित्र्य प्रमाणपत्राची अट घातली. अध्यक्ष निवडतांना अध्यक्ष ग्रामसभेतून निवडावा, अध्यक्षाचा कार्यकाल एक वर्षाचा राहील असा निर्णय शासनाने काढला. अध्यक्ष निवडीचा कालावधी १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान ठरविण्यात आला. यानुसार दरवर्षी अध्यक्षाची निवड करण्यात आली. तंटामुक्त अध्यक्ष आपले पद सोडायला तयार नाही. निवडीसाठी वेळ वाया घालविण्याचा प्रकार ते करीत आहेत. या दरम्यान आचार संहिता लागू झाल्यास आपल्याला एक वर्षाचा कालवधी मिळेल असे ते गृहीत धरून तंटामुक्त समितीत नविन अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभा होऊ नये यासाठी वर्तमानचे अनेक अध्यक्ष प्रयत्न करीत आहेत. आचारसंहितेपूर्वी अध्यक्षाची निवड होणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)