शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

वणव्यात बहुमूल्य वनसंपत्ती जळून खाक

By admin | Updated: April 27, 2015 00:34 IST

तालुक्यातील पोवारीटोला (कोटजंभुरा) येथील जंगलात दोन दिवसांपूर्वी आग लागून यात मोठ्या प्रमाणात लाकूड व वनौषधी जळून खाल झाली.

पोवारीटोली जंगल : गावकऱ्यांनी मिळविले आगीवर नियंत्रण सालेकसा : तालुक्यातील पोवारीटोला (कोटजंभुरा) येथील जंगलात दोन दिवसांपूर्वी आग लागून यात मोठ्या प्रमाणात लाकूड व वनौषधी जळून खाल झाली. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसून आले मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. पोवारीटोला परिसरात पूर्वी वाघनदीच्या काठालगत क्षेत्रात विविध प्रजातीच्या झाडांसह सागवान व निलगिरीचे जंगल पसरले आहे. या जंगलात विविध औषधोपयोगी झाडेही आहेत. परंतु या जंगलाची व्यवस्थीत देखरेख होत नसून वृक्षतोड व लाकूड चोरीचे प्रकार नेहमी घडत असतात. तसेच या क्षेत्रात वणवा लागण्याची नेहमी दाट शक्यात असते. दोन दिवसांपूर्वी येथे अचानकच आग लागली व त्यामुळे मोठे नुकसान झाले. गावातील युवक मुलचंद नागपुरे, केशव नागपुरे यांच्यासह अन्य युवकांनी जंगलातील आग विझविली. अन्यथा आगीत आणखी मोठे नुकसान झाले असते. असे प्रकार घडू नये व त्यात वनसंपत्ती नष्ट होऊ नये यासाठी वनविभागाने उपाय योजना आखणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)