शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वीजेची बचत काळाची गरज आहे - झरारिया

By admin | Updated: January 17, 2016 01:42 IST

वीजेची बचत ही काळाची गरज आहे. योग्य वापर केला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होऊ शकते.

तिरोडा : वीजेची बचत ही काळाची गरज आहे. योग्य वापर केला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होऊ शकते. विद्यार्थ्यांनी वीज सुरक्षेबाबत व वापराबाबत जागरूक असावे, असे प्रतिपादन शहीद मिश्रा विद्यालयाचे अध्यक्ष रमेश झरारीया यांनी केले. तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताहाअंतर्गत आयोजित कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, मुख्याध्यापक रमण नागपुरे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील मोहुर्ले व विद्युत कंत्राटदारांचे प्रतिनिधी प्रभाकर रावत उपस्थित होते. खापर्डे यांनी विद्यार्थ्याना वीजेचे महत्व व वीजेच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. रमण नागपूरे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहात आत्मसात केलेल्या बाबी अंमलात आणाव्या असे सांगून वीज सुरक्षा व वापराबाबत सदैव जागरु क राहावे असे सांगितले. सुनील मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांना वीज निर्मिती ते वीज वितरण पर्यंतची कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. कार्यक्र माचे संचालन कनिष्ठ अभियंता राजेश आकरे यांनी केले. मुख्य कार्यक्र माला वीज वितरण कंपनीचे अधिकारी/कर्मचारी, दिनेश देशमुख, किशोर येसनसुरे, आशिष साहुसाकडे, राहुल परचाके, वीज कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी नानुरे, आगलावे, मुलचंदानी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.