शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पोवार राजाभोज जयंती थाटात

By admin | Updated: February 15, 2016 01:57 IST

स्थानिक गजानन मंदिरातून राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली.

तिरोडा व अर्जुनीत कार्यक्रम : शोभायोचे आयोजन तिरोडा : स्थानिक गजानन मंदिरातून राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील टॉकीजपासून जुनी वस्ती पोलीस स्थानकापासून तुमसर-गोंदिया रोड होत पोवार समाज भवन प्रगतीनगर तिरोडा येथे समारोप करण्यात आला. शोभायात्रेची सुरूवात आ. विजय रहांगडाले, जि.प. सदस्य कैलाश पटले, डॉ. सुशील रहांगडाले, पंचम बिसेन, राधेलाल पटले, डिलेश पारधी, प्रकाश ठाकरे, अनुप बोपचे, बाबा भैरम, डॉ. अनिल पारधी, डॉ. चिंतामण रहांगडाले, डॉ. वसंत भगत यांच्या उपस्थितीत झाली. शोभायात्रेत चित्ररथांचा वापर करण्यात आला. त्यात बेटी बचाओ चित्ररथ आकर्षित करीत होते. वडेगाव : पोवार राजाभोज शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी स्थानिक सरपंच बघेले यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सदस्या नीता रहांगडाले यांनी पूजन करून शोभायात्रा रवाना केली. गाव प्रदक्षिणेनंतर गांधी चौकात यात्रेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. खुशाल बोपचे म्हणाले, देशातील विविध भागात पोवार समाज विखुरला आहे. देशातील पोवार समाजाची लोकसंख्या सुमारे १६ टक्के आहे. मात्र विखुरलेल्या पोवार समाजास त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणे गरज आहे. पोवार राजाभोज जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात पोवार राजाभोज जयंतीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संपूर्ण बोली भाषेत झालेल्या या जयंती उत्सवात डॉ. बोपचे यांनी पोवार समाजाचा इतिहास व समाजातील इतर पोटजातीचा उल्लेख करीत अस्तित्वाची जाणीव करून दिली. दीप प्रज्वलन जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी जि.प. सदस्या वीणा बिसेन, पं.स. सदस्या नीता रहांगडाले, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, संभाजी ठाकरे, अनुप बोपचे, गुलाम ठाकरे, घासीराम पटले, पंचम बिसेन, रामलाल रहांगडाले उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटीत होण्याचे आवाहन केले. रात्रीला मागडकालिका देवी व पोवारी आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. संचालन मोरेश्वर ठाकरे, प्रास्ताविक प्रवीण अंबुले, आभार एच.एम. रहांगडाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)