शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ लसीकरणाची तयारी जोरात

By admin | Updated: January 5, 2017 00:49 IST

पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

गोंदिया : पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काळे यांनी केले. २९ जानेवारी व २ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ९४५ बालकांना पोलिओचा डोज देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८६ हजार २०३ आणि शहरी भागातील १८ हजार ७४२ बालकांचा समावेश आहे. वरील दिवशी बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस गृहभेटीतून लसीकरणातून सुटलेल्या बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे. स्थलांतरीत व प्रवास करणारे बालकेही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बसस्थानके, रेल्वेस्टेशन, टोलनाके व विमानतळ परिसरात या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २९० पथके यासाठी काम करणार आहेत. सन १९९४-९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)