शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशन आपल्या गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:49 IST

डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन आपल्या गावी या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : आता फिरते पोलीस स्टेशन

ऑनलाईन लोकमतसडक-अर्जुनी : डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन आपल्या गावी या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाची तालुक्यात सध्या चांगलीच चर्चा आहे.डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी दररोज एका गावामध्ये जावून गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या उपक्रमा दरम्यान गावात जाऊन गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारींचे निराकरण केले जात आहे.गावात दवंडी देवून कायद्याची माहिती देणे, युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे, गावात दारुबंदी व अवैध व्यवसाय बंद करणे, ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे, गावात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी गावकऱ्यांना कायद्याची माहिती देणे, स्वच्छता अभियानावर चर्चा करणे, गावातल्या तक्रारी गावातच तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडविणे आदी उपक्रम राबविले जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला (आदर्श) या गावी फिरते पोलीस स्टेशन कार्यक्रम पार पडला.या वेळी ठाणेदार किशोर पर्वते, पीएसआय झरेकर, हवालदार चटूले, सरपंच जिवन लंजे, पोलीस पाटील अनिता लंजे, दारुबंदी अध्यक्ष रेखा रहिले, ईश्वर लंजे, वामन लंजे उपस्थित होते.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे