शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ुनगरसेवक यादव यांच्यासाठी पोलिसांचा सीएसवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 02:10 IST

छेदीलाल इमलाह यांच्या खून प्रकरणात आरोप असलेल्या पंकज यादवला न्यायालयीन कोठडी देण्यात आली

ललिता यादव यांचा आरोप : डॉक्टरांच्या प्रमाणपत्राला पोलीस जुमानत नाहीगोंदिया : छेदीलाल इमलाह यांच्या खून प्रकरणात आरोप असलेल्या पंकज यादवला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. परंतु पंकज यादव यांना रक्तदाब, डोक्याचा आजार, मधुमेह व हृदयविकार असल्यामुळे त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पंकज यादव स्वस्थ आहे असे दाखविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप पंकज यादव यांच्या पत्नी ललिता यादव यांनी केला आहे.पंकज यादव ने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. ६ फेबु्रवारी रोजी पीसीआर सुरु असताना पंकज यादवची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याचा सल्ला दिला. केटीएसमध्ये उपचार सुरु असताना २१ मार्च रोजी नागपूर मेडीकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नागपूर येथील सुपर हॉस्पीटलमध्ये दोन दिवस उपचार केल्यानंतर पुन्हा पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांनी केटीएस येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते व नागपूरच्या डॉक्टरांवर दबाव टाकून त्याला सुट्टी देण्यास सांगितले. त्याच दिवशी रात्री १.३० वाजता राठोड यांनी पंकज यादवला वऱ्हांड्यात बसवून बनवाबनवीचे प्रश्न विचारु लागले. २ ते ५ एप्रिल दरम्यान पंकज यादवकडे कोणत्याही डॉक्टराने ढुकूंन पाहिले नाही. भंडारा येथील तुरुंगात पाठविण्यात यावे, अशी विनंती पंकज यादवने जिल्हा शल्य चिकित्सकांना केली. परंतु त्यांच्या विनंतीकडे त्यांनी ही पाठ फिरविली. पंकज यादव यांचा उपचार सुरु असतांना रुग्णालयातून त्यांची फाईल गहाळ झाली आहे. एकीकडे रुग्णालयात ठेवण्यास नकार तर दुसरीकडे तुरुंगातही पाठविण्यास राठोड यांचा नकार असल्यामुळे पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे कळले नाही. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका टाकणार असल्याची माहिती ललिता यादव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)