शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:36 IST

दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो पोलीस स्टेशन गंगाझरी येथे कार्यरत आहे.

ठळक मुद्देदारू विक्रेत्याला पैशाची मागणी : नेहमीच्या हप्त्याला कंटाळून केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो पोलीस स्टेशन गंगाझरी येथे कार्यरत आहे.तक्रारदार हे शेतीसह दारु विक्रीचा व्यवसाय करायचे. त्याकरिता ते बिट अंमलदारांना १५०० रुपये मासिक हप्ता देत होते. दरम्यानच्या काळात दारु विक्रीचा व्यवसाय मंदावल्यामुळे ते बिट अंमलदारांना १५०० रुपये ऐवजी १००० रुपये मासिक हप्ता देत होते. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध आबकारी विभागाकडून अवैधरित्या दारु विक्रीची कारवाई झाल्यापासून त्यांनी दारु विक्रीचा व्यवसाय बंद केला होता. मात्र यानंतरही बिट अंमलदार देवेंद्र चोपकर यांनी तक्रारदारावर अवैध दारु विक्रीची कारवाई न करण्यासाठी १५०० रुपये मासिक हप्ताची मागणी केली.तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीला देवेंद्र चोपकर विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली. १२ फेब्रुवारीला लाच मागणीची पडताळणी करून कारवाई केली.आरोपी लोकसेवक देवेंद्र शिवलाल चोपकर (३२) याला १५०० मासिक हप्ताची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्याच्या विरूध्द गंगाझरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला नायक पोलिस शिपाई वंदना बिसेन, गीता खोब्रागडे व चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.तरूणाने खाल्ले खाजेचे औषधगोंदिया : तेलंगाना येथील राकेश धर्मेंद्र संकेशुला (२७) याने खाजेचे औषध सेवन केले. तो काम करण्यासाठी तेलंगाना वरून गोंदियात आला होता. गोंदियाच्या श्रीनगरात तो राहात होता. त्याला १२ मार्चच्या दुपारी १२.२५ वाजता उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दखल करण्यात आले.