शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

विस्तार अधिकाऱ्यासह पोलीस शिपाई जाळ्यात

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

तलाव लीजवर देण्यासाठी लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला आणि बहिणीवर कारवाई न करता जप्त दुचाकी सोडून देण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

लाचखोरांवर लगाम : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईगोंदिया : तलाव लीजवर देण्यासाठी लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला आणि बहिणीवर कारवाई न करता जप्त दुचाकी सोडून देण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. यातील विस्तार अधिकाऱ्यावर भंडारा येथील पथकाने तर पोलीस शिपायावर गोंदियातील एसीबीच्या पथकाने बुधवारी कारवाई केली.सविस्तर असे की, बलमाटोला येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या बहिणीवर २१ जून रोजी दवनीवाडा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच यात त्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली. तसेच त्यांची दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली होती. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगून बहिणीला अटक न करण्यासाठी आणि जप्त केलेली दुचाकी सोडूून देण्याकरिता पोलीस शिपाई महीपालसिंह भुवनसिंह सोलंकी (ब.क्र.२०२१) याने त्या शेतकऱ्याला १० हजार रूपयांची मागणी केली. यावर फिर्यादीने ३० जून रोजी याबाबत गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे पथकाने गुरूवारी (दि.१०) सापळा लावला, मात्र फिर्यादीच्या वागणुकीवरून आरोपीला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारण्याचे टाळले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी पोलीस शिपाई सोलंकीवर दवनीवाडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत, फिर्यादी कृष्णकुमार हरपाल बरमुंशी (३९, रा.कवलेवाडा) हे मस्त्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी कवलेवाडा येथील तलाव पाच वर्षांकरिता लीजवर घेण्यासाठी २ जुलै रोजी अर्ज केला होता. सात हजार २०० रूपये या ठराविक रकमेतील दोन हजार ६०० रूपये त्यांनी त्याच दिवशी भरले. भरलेल्या पैशांची पावती मागून तलावात शिंगाडे लावायचे काय याबाबत त्यांनी आरोपी पंचायत समिती विस्तार अधिकारी महेंद्र शंकर उके (४९) यांना विचारले. त्यासाठी उके यांनी एक हजार रूपयांची मागणी केली. यावर बरमुंशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी उके यांना फिर्यादीकडून लाच घेताना रंगेहात पकडले. (शहर प्रतिनिधी)