शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:27 IST

शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे.गेल्या काही काळात शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाºयांना शिवीगाळ व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी व पेट्रोलपंप चालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच टीबीटोली येथील बिसेन पेट्रोल पंपवर लूटमार व कर्मचाºयाला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ व पेट्रोल पंपावर सुरक्षा पुरवून अशा असामाजिक तत्वांना आळा घालण्यात यावा व आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने शहरातील सर्व पेट्रोलपंप बंद करण्याचा इशारा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, रामनगरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या वेळी गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण बोपचे, गोंदिया शिवसेना तालुका प्रमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप