शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

अपूर्व विज्ञान मेळाव्यात १५० शाळांचा सहभाग

By admin | Updated: February 15, 2016 02:03 IST

पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा आमगाव खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेत घेण्यात आला.

सालेकसा : पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा आमगाव खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेत घेण्यात आला. या मेळाव्यात १५० पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, प्राचार्य व्ही.डी. मेश्राम, पंचायात समिती सदस्य जया डोये, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिमराव भास्कर, उपाध्यक्ष रत्नकला चकोले, अभियंता बी.के. ठाकरे उपस्थित होते.मेळाव्यात प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या कला कौशल्यावर आधारित विज्ञान प्रतिकृती सादर केली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाल वैज्ञानिकांना त्यांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे आवाहन केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी एस.जी. वाघमारे यांनी मांडत अपूर्ण मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. संचालन डी.बी. पटले यांनी यांनी केले. आभार विस्तार अधिकारी धुवाधपाडे यांनी मानले. मेळाव्यासाठी सर्व केंद्रातील केंद्र प्रमुखासह मुख्याध्यापिका श्रृती चॅटर्जी, ए.एम. बघेल, आर.एस. चौधरी, ए.एस. फटे, मुख्याध्यापक एन. डी. पिंगळे, ग्रंथडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)