शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्रेत्यांमध्ये दहशत

By admin | Updated: March 10, 2017 00:39 IST

ग्रामपंचायत बनगावच्या हद्दीत मद्य दुकाने बंद करुन गावातच दुसरीकडे जमिनी घेऊन नव्याने दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात मद्य विक्रेते आहेत.

आमगाव : ग्रामपंचायत बनगावच्या हद्दीत मद्य दुकाने बंद करुन गावातच दुसरीकडे जमिनी घेऊन नव्याने दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात मद्य विक्रेते आहेत. त्यामुळे त्या विरोधात नागरिकांनी सरपंच व सचिव यांना निवेदन सादर केले आहे.देशी व विदेशी दारु दुकाने राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यापासून ५०० मीटर दुरपर्यंत स्थापित असावे, असे न्यायालयीन आदेश आहे. त्यामुळे तालुक्यातील मद्यविक्रेते आपल्या व्यवसायाप्रती गंभीर झाले असून त्यांनी हायवेच्या दुर असलेली जागा विकत घेतल्याची माहिती आहे. आमगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गोंदिया ते देवरी व राज्य महामार्ग ते आंबेडकर चौक रिसामा, कामठा-रावणवाडी ते सालेकसा रस्ता आहे. सदर रस्त्यावर आठ बार व तीन देशी दारु दुकाने पाचशे मीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे या मद्य विक्रेत्यांना इतरत्र हटविण्याशिवाय पर्याय नाही.काही मद्य व्यवसायिकांनी जवळच असलेल्या किंडगीपार-कुणबी समाज भवनाजवळ मोठी किंमत मोजून जमीन विकत घेतलेली आहे. पण तेथील रहिवासी व बनगाव येथील व्यसनमुक्त समितीने बनगाव क्षेत्रात मद्यविक्रीला विरोध दर्शवित त्यासंदर्भात निवेदन दिले आहे. न्यायालयीन निर्णयामुळे रस्त्यावर होत असलेल्या अपघाताला आळा बसणार, असे मत सुज्ज्ञ नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. मागील सहा महिन्यापूर्वी बनगाव येथील देशी दारु दुकानाविरोधात महिला व युवकांनी आंदोलन केले होते. पण राजकारण पुढे करुन आंदोलनकर्त्यांना मुंग मिळून बसावे लागले होते. या दारुबंदीला १८० महिलांनी उपस्थिती दर्शवून मद्यविक्री संदर्भात रोष व्यक्त केले होते. पण पुढे मद्यविक्री सुरुच राहिल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले. विधवांना मुलांचे पोषण करणे कठीण झाले.