शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 01:18 IST

हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे.

भरपाईची मागणी : पावसाने नासाडीशेंडा-कोयलारी : हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचे दिसून येत आहे. परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी करून रोवणी केली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे रोवणीच्या वेळेस पाऊस दगा देतो व धान कापणीला येताच मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो. अशातच धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. असाच प्रकार यंदाही घडत आहे. सध्या शेंडासह परिसरातील कोयलारी, मसरामटोला, आपकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पांढरवानी, सालईटोला व प्रधानटोला येथील शेतकऱ्यांचे हलके धान कापणी योग्य झाले आहे. अशात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचेही दिसून येत आहे.कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धानाचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरीत आर्थिक मदत करावी अशी मागणी केली शेतकऱ्यांकडून केली जात आहे.