शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:24 IST

भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुकास्तरीय सीएम चषकचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.तालुकास्तरीय सीएम चषकच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. यावेळी आमदार भजनदास वैद्य, हरिष मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, आशिष बारेवार, जिल्हा संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, विजय डिंकवार, उमाकांत हारोडे, डॉ. वसंत भगत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, भाऊराव कठाणे, चित्ररेखा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष पटले यांनी, भाजपाच्या काळात तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून आपले लाडके आमदार त्यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याचे सांगीतले. यावेळी दोन गटात कबड्डीचा सामना घेण्यात आला. त्यात दोन्ही चमुंना प्रोत्साहनपर एक-एक हजार रुपयांचे पारितोषिक आ. रहांगडाले यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन अनुप बोपचे यांनी केले. प्रास्ताविक पुष्पराज जनबंधू यांनी मांडले. आभार ओम कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गौरी पारधी, शितल तिवडे, अनंता ठाकरे, बंटी श्रीबांसरी, निरज सोनेवाने, बालू समरीत, रेवेंद्र बिसेन, अमित पारधी, संजू पारधी, सारंग मानकर, स्वानंद पारधी, डिलेश पारधी तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.