शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:35 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशिल बौद्ध स्मारक समितीच्यावतीने १४ व १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशिल बौद्ध स्मारक समितीच्यावतीने १४ व १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यांतर्गत, १४ तारखेला सकाळी ९ वाजता भंते नंद यांच्या हस्ते ध्वजारोहण व वंदना, ११.३० वाजता धम्म उपदेश, दुपारी ३ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता बुद्ध वंदना व ७.३० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात येतील. तर १५ तारखेला सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना, ९ वाजता धम्म शांतता रॅली, ११ वाजता भीम जयंती मेळावा व रात्री ९ वाजता गायक संभाजी ढगे (चंद्रपूर) यांचा समाज प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाला पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार गोपालदास अग्रवाल, राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नाना पटोले, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, आमदार संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, बसप नगरसेवक पंकज यादव, किसान आघाडीचे मनोहर चंद्रीकापुरे, संस्थापक अजय लांजेवार, प्रा. सविता बेदरकर, जि.प. सदस्य सरिता कापगते, रत्नदीप दहिवले, जि.प. सदस्य उषा शहारे, माजी सदस्य मिलन राऊत, माजी सभापती राजेश नंदागवळी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.