शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

महागाईविरोधात शुक्रवारी धरणे आंदोलनाचे आयोजन

By admin | Updated: December 9, 2014 22:53 IST

केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीसह ६ डाव्या पक्षांतर्फे संयुक्त आंदोलनाची मोहिम सुरु झालेली आहे. या मोहिमेंतर्गत १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजता

गोंदिया : केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीसह ६ डाव्या पक्षांतर्फे संयुक्त आंदोलनाची मोहिम सुरु झालेली आहे. या मोहिमेंतर्गत १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सामान्य जनतेची कंबरडे मोडणारी वाढती महागाई, आवश्यक औषधांंच्या किमतीत करण्यात आलेली भरमसाठ वाढ, रोजगार हमी कायदा मोडकळीस काढणे, कामगार कायदे अप्रभावी करणे व मालक हिताचे संशोधन बिल, मिल उद्योगात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, काळाधन परत आणण्याबाबत सरकाची टाळाटाळ, भूमि अधिग्रहण कायद्यात संशोधनाचा समावेश असून आंदोलनात त्यांचा तीव्र निषेध करण्यात येईल. तसेच घटनात्मक शैक्षणिक व अल्पसंख्याक, दलित महिला व इतर मागास विभागांवर अत्याचारांचा आपल्या दीर्घकालीन संकुचित लाभाकरीता संघ परिवार सरकारच्या माध्यमाने शिक्षण संस्था, सांस्कृतिक व सामाजिक संस्थात शिरकाव करत आहेत व आपल्या फासीस्ट कट्टरपंथी सांप्रदायिकते मुळे देशात तनाव निर्माण करत आहेत. कार्पोरेट दक्षिणपंथी ताकदी आर्थिक नवउदारवादी धोरणांना लागू करत आहे. या सर्व मुद्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, सचिव मिलिंद गणविर, रामचंद्र पाटील, सहसचिव शेखर कनौजिया, कोषाध्यक्ष सी.के. ठाकरे, करुणा गणविर, भैयालाल सहारे, प्रल्हाद उके, चरणदास भावे, परेश दुरुगवार, चंद्रप्रकाश शेंडे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अन्य सदस्यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)