शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

गोंदियात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 02:06 IST

लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत ...

बाबूजींची जयंती : लोकमत व आयुष ब्लड बँकेचा उपक्रमगोंदिया : लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्या वतीने २ जुलै २०१६ रोजी हुतात्मा स्मारक, सुभाष गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबिरात विविध क्षेत्रातील नागरिक, लोकमत परिवारातील सदस्य रक्तदान करून एखाद्याला जीवदान देण्यासाठी योगदान देणार आहेत. सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात आयुष ब्लड आणि कॉम्पोनेंट लॅबचे कर्मचारी रक्तसंकलनासाठी मदत करणार आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हटल्या जाते. लोकमत वाचक वर्ग, सखी मंच सदस्य तसेच युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.रक्तदात्यांना मिळणार गिफ्टया शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास प्रमाणपत्रासोबत एक गिफ्ट दिले जाणार आहे. रक्तदान करणाऱ्यांनी अधिक माहितीकरीता लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, रेल्वे स्टेशन रोड, गोंदिया येथे ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७ या क्रमांकावर संपर्क करावा.