मोहफुलातून रोजगाराची संधी : मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे असल्याने उन्हाळ्यात खाली पडणारे मोहफूल गोळा करून अनेकांना चांगलीच मिळकत होते. सालेकसा तालुक्यात रोंढा येथे मोहफूल वेचताना एक महिला. या तालुक्यात मोहाची झाडे जास्त असल्यामुळे मोहफुल गोळा करून रोजगाराची संधी उपलब्ध होते.
मोहफुलातून रोजगाराची संधी :
By admin | Updated: March 23, 2017 01:00 IST