शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दायित्वाची भावना विकसित होण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:08 IST

वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच दायीत्वाची भावना विकसीत होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मारवाडी शाळेतील वार्षिकोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच दायीत्वाची भावना विकसीत होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.येथील महावीर मारवाडी स्कूल सोसायटीच्यावतीने संचालीत श्री महावीर मारवाडी नटखट, रामकुवर इंदरचंद अग्रवाल, राजस्थान इंग्लीश प्रायमरी स्कूल, राजस्थान इंग्लीश हायस्कूल, राजस्थान कनिष्ठ महाविद्यालय, मारवाडी प्रायमरी स्कूल, शांतीदेवी अग्रवाल मारवाडी हायस्कूल, आनंदीदेवी अग्रवाल प्रायमरी स्कूल, हिरादेवी राधेशाम मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजीत वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जुगलकिशोर अग्रवाल, अ‍ॅड. रतनलाल अग्रवाल, त्रिवेणीप्रसाद अग्रवाल मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.संचालन डोंगरे व पल्लवी दरोडे यांनी केले. आभार अभिषेक अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सिताराम अग्रवाल, उपाध्यक्ष किरण मुंदडा, पवन अग्रवाल, सचिव प्रकाश कोठारी, सहसचिव श्रीनिवास मुंदडा, कोषाध्यक्ष वेदप्रकाश गोयल, गणेश इसरका, पंकज चोपडा, अजय अग्रवाल, अपूर्व अग्रवाल, राजकुमार तिवारी, सुरेंद्र अग्रवाल, जगदीश अग्रवाल, मुकेश अग्रवाल, अजिंक्य इंगळे, मुजीब पठाण, अशोक शर्मा यांच्यासह शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल