शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोसळलेल्या झाडांची खुलेआम कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:17 IST

गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वनक्षेत्र निंबा येथील जंगलामध्ये १९ सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

ठळक मुद्देनिंबा वनक्षेत्रातील प्रकार : चक्रीवादळामुळे शेकडो झाडे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वनक्षेत्र निंबा येथील जंगलामध्ये १९ सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. सागवान, ऐन, बिजा, धावडा व इतर प्रजातींचे लाखो रुपयांचे झाडे कोलमडून पडली. परिणामी वन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गोरेगाव वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी व अधिकारी निद्रावस्थेमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये किंमती झाडे जंगल परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जमीनदोस्त झाली आहेत. कित्येक झाडे कोलमडून पडली आहेत. या परिसरातील काही लोक आपल्या मर्जीनुसार पडलेली झाडे जंगलातून कापून नेत आहेत. परंतु वन कर्मचारी जंगलामध्ये गस्त न घालता गावातल्या पानठेल्यावर आपला दिवस काढून घरी परत जातात. पडलेल्या तसेच जीवंत झाडांची जोपासना करीत नाहीत. अशा बेजवाबदार निष्क्रीय वन कर्मचाºयांवर वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाई करावी. तसेच पडलेल्या झाडांचे व चोरी गेलेल्या झाडांचे मूल्यांकन करुन शासन नियमाप्रमाणे संबंधित वन कर्मचाºयांकडून झाडांच्या किमतीची रक्कम वसूल करुन अशा निष्क्रीय बेजबाबदार वन कर्मचाºयांना निलंबित करावे. तसेच शासकीय वनसंपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी गावकºयांकडून होत आहे.