शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातात एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: April 10, 2016 01:59 IST

येथील तहसील कार्यालयासमोरील राज्य मार्गावर गोंदियाकडून सांगलीकडे जाणारा १३ चाकी ट्रक रात्री २ वाजताच्या सुमारास उलटल्याने

मोहाडी : येथील तहसील कार्यालयासमोरील राज्य मार्गावर गोंदियाकडून सांगलीकडे जाणारा १३ चाकी ट्रक रात्री २ वाजताच्या सुमारास उलटल्याने ट्रकच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला अपघातात दोन जण जखमी झाले.गोंदियाकडून सांगलीकडे फलायवूड शिटा भरुन जाणारा ट्रक एम. पी.१७/२२६९ हा मध्यरात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास तोल गेल्याने तहसिल कार्यालयासमोर विजेच्या खांबावर पलटला विजेचा खांब भुईसपाट झाला व विजेचा तारा जमिनीवर कोसळल्या. मात्र वीज बंद झाल्याने पुढील हानी टळली. ट्रकच्या चालकाचे डोके ट्रकच्या दरवाज्याला जोराने आढळल्यामुळे त्याचे डोके फुटून चालक देवेंद्रकुमार शिवपाल गोस्वामी (२०) रा. मोहपा, जिल्हा रिवा (मध्यप्रदेश) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा चालक रामानंद रामा यादव (५०) मु. इलाहाबाद व क्लीनर दिपक कुमार रामनरेश नामदेव (२०) हे किरकोळ जखमी झाले. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी तांदळाचा कंटेनर उलटला होता. त्यात चालक गंभीर जखमी झाला होता. ठाणेदार जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)