शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसीय पालक कार्यशाळा

By admin | Updated: August 13, 2015 02:18 IST

स्थानिक श्यामराव झरारिया सभागृहात विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष अजय गौर ....

तिरोडा : स्थानिक श्यामराव झरारिया सभागृहात विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष अजय गौर व मित्र परिवाराच्या वतीने एक दिवसीय पालक कार्यशाळा पार पडली.सदर कार्यशाळेत डॉ. राकेश कृपलानी यांचे मार्गदर्शन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश जायस्वाल होते. अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष ममता बैस, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, सुबोधसिंग, माजी नगराध्यक्ष राखी गुणेरिया, न.प. सदस्य सलीम जवेरी, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन उपस्थित होते.या वेळी केक कापून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. लहानसहान बालकांचे गीत व नृत्य झाले. डॉ. राकेश कृपलानी यांनी पाल्यांचे अभ्यास, जेवण, असभ्य वागणूक अशा विविध समस्यांच्या कारणांचा शोध घेवून मार्गदर्शन केले. या वेळी पं.स. सभापती उषा संजय किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, माजी पं.स. सदस्य संजय किंदरले, न.प. सदस्य राजेश असाटी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन संदीप खनंग, प्रास्ताविक न.प. अध्यक्ष अजय गौर यांनी तर आभार योगिता तोमर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बबलू ठाकूर, बंटी असाटी, सागर खनंग, किसनू असाटी, मीनू चवरे, अजय तोमर व मित्र परिवार यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)