शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संपत्ती घडविण्यापेक्षा संतती घडवा

By admin | Updated: August 4, 2016 00:11 IST

नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रामगीतेतील विचार प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहेत. सुजान नागरिकांनी संपत्ती घडविण्यापेक्षा संतती ..

प्रकाश महाराज वाघ : सत्कार सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा अर्जुनी मोरगाव : नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रामगीतेतील विचार प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहेत. सुजान नागरिकांनी संपत्ती घडविण्यापेक्षा संतती घडविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन प्रकाश महाराज वाघ यांनी रविवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात केले. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग जिल्हा गोंदियाच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अ.भा. गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, तर उद्घाटक म्हणून रामकृष्णदरी विश्वमानव मंइदरचे अध्यक्ष जनार्धनपंत पाटील होते. यावेळी ग्राम जीवन विकास परीक्षा विभागाचे सचिव गुलाबराव खवसे, परीक्षा नियंत्रण राधेशाम निमजे, आत्माराम निंबोरकर गडचिरोली, दशरथ कोरे नागपूर, सुखदेव वेठे, डॉ. मोकदम, सुनील तरोणे, दादा फुंडे, अहिल्या गोखले, मुक्ता हत्तीमारे, नुरचंद पाखमोडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मोरेश्वर कोरे, अशोक तरोणे, प्रतिक बोरकर, शुभम तरोणे, निशीकांत कोरे, दीपक सोनवाने, गोपाल कदम, उमेश ठाकरे, लोकेश कावळे, विरेंद्र चन्ने, प्राजक्ता परशुरामकर, श्रीकृष्ण कहालकर, ललीता ठाकरे, मोरेश्वर बोकडे यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी मनोज खुरपुडे, राधेशाम तरोणे, नरेंद्र हिंगे, मोहन नाकाडे, दिलीप लोदी, दिलीप फुंडे, भूषण, गोवर्धन लंजे, दयाराम लंजे, तेजराम भेंडारकर, रमेश संग्रामे, सुरेंद्र भैसारे, पतीराम मुनेश्वर, संपत कठाने, हरिष पात्रीकर यांनी सहकार्य केले. आभार ग्रामगीताचार्य गुन्नीलाल बघेले गोरेगाव यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)