शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

थेट कामगारांशी साधला अधिकाऱ्यांनी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:05 IST

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वळद येथील ग्रामपंचायत शासकीय योजनांच्या माध्यमातून गतीशील व प्रगतीशील होत आहे. विविध योजनांचे आॅक्सीजन सारखा वापर करुन विकासाचे ध्येय जोपासत आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्राम योजनेला आॅक्सिजन : कामगारांना दिली विविध योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वळद येथील ग्रामपंचायत शासकीय योजनांच्या माध्यमातून गतीशील व प्रगतीशील होत आहे. विविध योजनांचे आॅक्सीजन सारखा वापर करुन विकासाचे ध्येय जोपासत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत कुशल कामगारांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची माहिती मनरेगाच्या मजुरांना व गावकऱ्यांना देण्यात आली.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी एस.एम.पांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच किशोर रहांगडाले, सहा. गटविकास अधिकारी एल.एम. कुटे, विस्तार अधिकारी के.एम. रहांगडाले, ग्रामसचिव शैलेश परिहार, ग्रामपंचायत सदस्य ललीत बिसेन, दिलीप काटेखाये, ललीता रहांगडाले, धनश्री चौधरी, हंसगी रहांगडाले, पार्वता गडबे, पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.या वेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, ग्राम स्वराज्यची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आर्थिक दुर्बलांच्या उत्थानाकरिता सर्वांचे ध्येय असावे, असे मत व्यक्त केले. कामगारांना स्थानिक पातळीवर योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी वळद ग्रामपंचायतच्या कार्याची गती वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.त्यातही ग्रामपंचायत यशस्वी ठरत आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.सरपंच रहांगडाले यांनी, गावाचा सर्वांगिण विकास होत आहे. अनेक योजना स्वयंस्फुर्तपणे राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा ठरत असल्याचे सांगितले. के.एम. रहांगडाले, ग्राम सचिव शैलेश परिहार यांनी कामगारांच्या मूलभूत सेवा, नरेगा योजनेंतर्गत राबविण्याचे कार्य व जवाबदारी याबाबद माहिती दिली.