शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या ‘पीए’ची अधिकाºयांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:06 IST

कर्मचाºयांचा पगार का काढत नाही असे बोलून प्रशासकीय अधिकाºयांना नगराध्यक्षांच्या खासगी स्वीय सहायकाने (पीए) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : नगर परिषद कर्मचाºयांनी केले कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्मचाºयांचा पगार का काढत नाही असे बोलून प्रशासकीय अधिकाºयांना नगराध्यक्षांच्या खासगी स्वीय सहायकाने (पीए) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. गुरूवारी सकाळी प्रशासकीय अधिकाºयांच्या दालनात ही घटना घडली. याप्रकारामुळे संतप्त नगर परिषद कर्मचाºयांनी कामबंद करून पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली.नित्यनेमाप्रमाणे आपल्या दालनात प्रशासकीय अधिकारी सी.ए.राणे काम करीत असताना सकाळी ११ वाजता दरम्यान नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहायक म्हणून काम पाहत असलेले टेकचंद फेंडारकर त्यांच्या दालनात आले. यावेळी फेंडारकर यांनी लेखा विभागात कार्यरत कर्मचारी राजा सोनवाने याचा पगार का काढत नाही, असे राणे यांना म्हटले.मात्र सोनवाने मागील वर्षभरापासून कामावर येत नसल्याने त्याचा पगार निघाला नसल्याचे राणे यांनी सांगीतले असता फेंडारकर यांनी अश्लील शिवीगाळ केली तसेच राणे यांच्या अंगावर धावून गेले. मात्र तेथे अन्य कर्मचारी असल्याचे बघत फेंडारकर तेथून निघून गेले. मात्र सुमारे ११.२० वाजतादरम्यान फेंडारकर पुन्हा आले व राणे यांना कार्यालयाबाहेर निघ बघून घेतो म्हणत धमकी देऊन निघून गेल्याचे राणे यांनी सांगीतले.नगर परिषदेतील अन्य कर्मचाºयांना घडलेला प्रकार कळताच सर्व एकत्र गोळा झाले व त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याधिकारी चंदन पाटील व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना माहिती देत थेट पोलीस ठाणे गाठले.यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे स्वत: पोलीस ठाण्यात आले व प्रकार आपसी सामंजस्यातून सोडवून घेण्यास राणे यांना म्हटले. मात्र राणे व अन्य सर्व कर्मचाºयांत रोष व्याप्त असल्याने त्यांनी नकार देत तक्रार नोंदविली. एवढेच नव्हे तर कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त करीत गुरूवारी कामबंद ठेवले.यापूर्वी घडल्या अशाच घटनाखुद्द नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेले फेंडारकर यांनी नगर परिषदेत कर्मचाºयांना शिवीगाळ केल्याची ही पहिली घटना नसल्याचे कर्मचाºयांनी याप्रसंगी सांगितले. यापूर्वी त्यांनी कित्येकदा कर्मचाºयांना शिवीगाळ केली. मात्र त्यांच्या वय लक्षात घेत अन्य कर्मचाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गुरूवारी मात्र त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाºयांनाच शिवीगाळ केल्याने सर्वच कर्मचारी खवळले होते. कर्मचाºयांचा अपमान होत असल्याचा वारंवारचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे सांगत कर्मचाºयांनी पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.