शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

डाटा आॅपरेटर्सचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: December 9, 2014 22:53 IST

तालुक्यातील महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात कामबंध आंदोलन सुरू केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने आपल्या समस्या सोडविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

तिरोडा : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात कामबंध आंदोलन सुरू केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने आपल्या समस्या सोडविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.भारत सरकारच्या ई-पंचायत प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयात डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली. संगणक चालकांना शासनाव्दारे आठ ८२४ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ तीन हजार ८०० ते चार हजार १०० रुपये इतकेच दिले जातात. तेसुद्धा ३ ते ४ महिन्यांपर्यंत मिळत नाही. आता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या मागण्यांकरिता राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.शासनाने महाआॅनलाईन कंपनीशी केलेला करार रद्द करून राज्य शासनाने त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र द्यावे. संपूर्ण वेतनश्रेणी लागू करावी. थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे. तसेच सर्व भत्ते लागू करण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी सुभाष जांभुळकर, तुरेंद्र नागपुरे, नरेंद्र आगाशे व इतर संगणक चालक प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)