शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वाहनचालकांवर गुन्हा

By admin | Updated: August 14, 2016 01:58 IST

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस पोलिसांनी अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया : रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस पोलिसांनी अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी पुतळ्याजवळ शुक्रवारच्या सायंकाळी ७.४५ वाजता दरम्यान आॅटो एमएच ३१ सीबी ८५३४ या वाहनाला आरोपी कलीम अलीम खान (३६) रा. गौतमनगर गोंदिया याने रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बम्लेश्वरी खात गोदाम ढिमरटोली येथे ट्रक एम पी ०९ के ९३३१ या वाहनाला आरोपी रतन श्रावण कुाकडीबुरे (३८) रा.कटंगीकला याला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवलेहोते. तिसरी कारवाई ढिमरटोली परिसरातच शुक्रवारच्या सायंकाळी ५.१० वाजता दरम्यान करण्यात आली. ट्रक एमएच ३७ के ३७५१ या वाहनाला आरोपी राधेलाल दिवांंजी हिंगे (५०) रा. गौतमनगर याने वाहनाला रस्त्यावर उभे करून ठेवले होते. चौथी कारवाई याच परिसरात शुक्रवारच्या सायंकाळी ६ वाजता दरम्यान ट्रक क्र. एमएच ३५ के ५०९१ या वाहनाला आरोपी रेशीमसिंग गुप्तासिंग भट्टी (४४) रा. फुलचूरटोला याने रस्त्यावर उभा करून ठेवला होता. शहराच्या सेलटॅक्स कॉलनीतील देवेंद्र हेमराज नागवंशी (२५) याने आपल्या आॅटोला गांधीला प्रतिमा येथे उभा करून ठेवले होते. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोतीनगर टी पार्इंट येथे बुलेरो सीजी ०८ वाय १४३८ या वाहनाला शुक्रवारच्या दुपारी २ वाजता दरम्यान आरोपी भूवन हेडाऊ रब्जफ (२७) रा. महीस नवगाव जि. भलोड (छत्तीसगड) याने रस्त्यावर उभी करून ठेवली होती. सालेकसाच्या बसस्थानकावर मार्शल एमएच २४ सी १७१२ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभा करून ठेवल्याने आरोपी दीपक गणवीर (२२) याच्यावर गुन्हा नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)