शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हा

By admin | Updated: May 7, 2017 00:11 IST

परवाना प्राप्त दारू दुकानांना ५०० मीटरची अट घातल्याने ९९ टक्के दुकाने बंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : परवाना प्राप्त दारू दुकानांना ५०० मीटरची अट घातल्याने ९९ टक्के दुकाने बंद झाली. त्यामुळे अवैध दारू जोमात सुरू आहे. त्या अवैध दारूविक्रेत्यांव जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गर्रा येथील श्रीराम दरोडे (५५) याला दारु विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. डुग्गीपार पोलिसांनी सौंदड येथील प्रदिप श्रावण बिलोणे (३६) याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, पाटेकुर्रा येथील अंजना मल्लेश बालसणवार (५०) या महिलेकडून पाच नग देशी दारुचे पव्वे, गल्लाटोला येथील रविंद्र लेखराम गणवीर (३२) याच्याकडून चार नग देशी दारुचे पव्वे, रामाटोला येथील अमरलाल महारु शरणागत (५८) याच्याकडून ४ नग देशी दारुचे पव्वे, सावली येथील मनोज भरतलाल रत्नाकर (३४) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, मिताराम टेकचंद सुलाखे (३८) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, शिकारीटोला येथील बिसन गेंदलाल टेकाम (४५) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, कालीमाटी येथील मारोती भागवत परपलवार (५२) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, तिरोडा पोलिसांनी बोरटोला येथील प्रतिमा विनायक उके (३४) हिच्याकडून ७लिटर हातभट्टीची दारु, नवेगावखुर्द येथील सुशिला शिवाजी मांढरे (६१) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, लोधीटोला येथील धनिराम डोमण दुधबुरे (४५) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारी येथील सुमित उर्फ मायकल किशोर कांबळे (२५) याच्याकडून एक देशी दारुचा पव्वा जप्त करण्यात आला.