शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थी धडकले तहसीलवर

By admin | Updated: July 28, 2016 00:05 IST

ओबीसीच्या विविध मागण्या घेवून बुधवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाने बंद पुकारुन विराट मोर्चा

दिवसभर शाळा बंद : मोर्चाने सालेकसा दणाणले सालेकसा : ओबीसीच्या विविध मागण्या घेवून बुधवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाने बंद पुकारुन विराट मोर्चा काढत ओबीसी विद्यार्थ्यांनी संपूर्ण सालेकसा भ्रमण केला. तहसील कार्यालयावर मोर्चा हजारोच्या संख्येत काढण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाने सालेकसा परिसर दणाणले. ओबीसी विद्यार्थी आघाडी, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी तालुक्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावातील शाळा, कॉलेज बंद ठेवून मुख्यालयात धडक देवून विशाल मोर्चा काढण्यात आला. गडमाता रोड परिसरातून मोर्चाचे आयोजन करुन संपूर्ण सालेकसा शहराचे भ्रमण करीत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन देवून मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व ओबीसी संघाचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्यासह सोहन क्षीरसागर, गुणवंत बिसेन, उमेदलाल जैतवार, राकेश रोकडे, रविंद्र चुटे, मधू हरिणखेडे, शैलेष बहेकार, नेपाल पटले, प्रकाश टेंभरे, राजेंद्र बागळे यांच्यासह सेकडो ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती १०० टक्के मिळावी, नॉनक्रिमिलेयरची जाचक अट रद्द करावी, ओबीसी जातनिहाय जनगनणा जाहीर करावी, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय गठित करण्यात यावे, ओबीसी साठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय व्हावी, एस.सी., एस.टी. प्रमाणे ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी इत्यादी मागण्यांचा समावेश होता. या मोर्च्यात विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, कर्मचारी आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)