शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न.प. मुख्याधिकारी बेमुदत रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:38 IST

काही वैयक्तीक कामानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी १५ मार्चपर्यंत सुटीवर होते. आता मात्र त्यापेक्षा ३-४ दिवस जास्त झाले असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. परिणामी नगर परिषदेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे.

ठळक मुद्देनगर परिषद प्रभारींच्या भरवशावर : कधी येणार, कुणालाच कल्पना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काही वैयक्तीक कामानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी १५ मार्चपर्यंत सुटीवर होते. आता मात्र त्यापेक्षा ३-४ दिवस जास्त झाले असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. परिणामी नगर परिषदेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. मुख्याधिकारी कधी परत येणार याबाबत प्रभारी अधिकारी तसेच नगर परिषदेतही कुणाला काहीच माहिती नाही. म्हणूनच, मुख्याधिकारी बेमुदत रजेवर असल्याचे नगर परिषदेत बोलले जात आहे.नगर परिषद अर्थ संकल्पाची बैठक २८ फेब्रुवारीला त्या दिवशीच काही वैयक्तीक कामानिमित्त मुख्याधिकारी चंदन पाटील रजेवर गेले. १५ मार्चपर्यंत तेव्हा त्यांनी सुटी टाकली असल्याची माहिती प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांनी सांगितले. १५ दिवस मुख्याधिकारी राहणार नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी विनोद जाधव यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला. त्यामुळे जाधव सध्या नगर परिषदेचा कारभार सांभाळीत आहेत. मात्र मुख्याधिकारी नसल्याने बरीच महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत. मुख्याधिकाऱ्यांचा सुटीचा कालावधी लोटून तीन चार दिवस लोटले मात्र ते अद्यापही कामावर रुजू झाले नाही. मुख्याधिकारी केव्हा रूजू होणार याबाबत प्रशासनीक अधिकारी राणे यांनाही माहिती नाही. तर प्रभारी जाधव यांनाही याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगीतले. आता लोकसभा निवडणूक घोषीत झाली असून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या नामंजूर केल्या जात आहेत. अशात मात्र मुख्याधिकारी पाटील सुटीवर असल्याने सर्वांनाच आश्चर्य होत आहे. आता त्यांची बेमुदत रजा कधी संपते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसगतनगर परिषदेतील एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचारी मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. मागील ५-६ महिन्यांचे त्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तर दुसरीकडे कंत्राटदार पगार देत नसल्याने सणासुदीच्या दिवसात कर्मचाºयांना दुसºयांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी नसल्याचे सांगत कंत्राटदार आपले हात वर करीत असून कंत्राटी कर्मचाºयांचे पगार अडकले आहेत. एवढे सर्व होऊनही मुख्याधिकारी तर नाहीच मात्र नगर परिषदेतील एखादा पदाधिकारीही या कंत्राटी कर्मचाºयांच्या हक्कासाठी लढायला पुढे धावून आलेला नाही व संबंधीतावर काहीच कारवाई केली नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका